नाशिक सिटिझन्स फोरमची महामार्गाबाबत याचिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-मुंबई महामार्गावर दर पावसाळ्यात पदोपदी निर्माण होणारे खड्ड्यांचे साम्राज्य, कसारा घाटातील खचणारा रस्ता आणि वडपे ते ठाणे दरम्यान नेहमीच होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आदींपासून सुटका व्हावी, म्हणून नाशिक सिटिझन्स फोरमने उच्च न्यायालयाकडे दाद मागितली असून, टोलवसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. फोरमने याचसंदर्भात 2015 साली केलेली याचिका पुनरुज्जीवित करण्यासाठी उच्च न्यायालयात …

The post नाशिक सिटिझन्स फोरमची महामार्गाबाबत याचिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक सिटिझन्स फोरमची महामार्गाबाबत याचिका