नाशिक-हैदराबाद विमानसेवेला प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ‘इतके’ प्रवाशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रभाव बर्‍यापैकी कमी झाल्याने, नाशिक विमानतळावरून वेगवेगळ्या कंपन्यांकडून विमानसेवा पूर्ववत केली जात आहे. स्पाइसजेट कंपनीकडून शुक्रवार (दि. 22)पासून नाशिक-हैदराबाद ही सेवा सुरू करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी तब्बल 64 प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. काही दिवसांपूर्वीच नाशिक-हैदराबाद विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार हैदराबादहून 36 प्रवाशांना घेऊन फ्लाइटने सकाळी 6 …

The post नाशिक-हैदराबाद विमानसेवेला प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 'इतके' प्रवाशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-हैदराबाद विमानसेवेला प्रतिसाद, पहिल्याच दिवशी ‘इतके’ प्रवाशी

नाशिकहून हैदराबाद 22 जुलै, दिल्ली 4 ऑगस्टपासून विमानसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. नाशिक-हैदराबाद विमानसेवा येत्या 22 जुलै, तर नाशिक-दिल्ली विमानसेवा 4 ऑगस्टपासून सुरळीत सुरू होणार असून, बुधवार (दि. 6)पासून ऑनलाइन तिकिट बुकिंग प्रणाली सुरू झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. विमानसेवा स्पाईस जेट कंपनीकडून पुरविण्यात येत आहे. नाशिक-हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस, तर …

The post नाशिकहून हैदराबाद 22 जुलै, दिल्ली 4 ऑगस्टपासून विमानसेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहून हैदराबाद 22 जुलै, दिल्ली 4 ऑगस्टपासून विमानसेवा