‘नासाका’ जमीनविक्रीला विरोध, पळसेकर जाणार न्यायालयात

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ‘नासाका’ची जमीन विक्रीसंदर्भात काढलेल्या निविदेला पळसे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, अतिरिक्त जमीन विक्री निविदा रद्द करावी अन्यथा आंदोलन करू, असा पवित्रा घेतला आहे. ग्रामस्थांनी जिल्हा बॅंकेच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचीही तयारी केली आहे. ग्रामपंचायतीने १९७४ मध्ये गायरान जमीन ग्रामस्थांच्या हितासाठी नि:शुल्क पद्धतीने कारखाना …

The post 'नासाका' जमीनविक्रीला विरोध, पळसेकर जाणार न्यायालयात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘नासाका’ जमीनविक्रीला विरोध, पळसेकर जाणार न्यायालयात

Nashik : निफाड कारखाना सुरू होणार, कडलग कंपनीने स्वीकारली निसाकाची सूत्रे

 निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वर्षांनुवर्ष बंद स्थितीत असलेला निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याच्या निवेदा प्रक्रियेत दोन महिन्यांपूर्वी नाशिक येथील बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी अव्वल आली होती. दरम्यानच्या काळात कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बी.टी.कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यात भाडे करारनामा झाला. जिल्हा बॅक …

The post Nashik : निफाड कारखाना सुरू होणार, कडलग कंपनीने स्वीकारली निसाकाची सूत्रे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाड कारखाना सुरू होणार, कडलग कंपनीने स्वीकारली निसाकाची सूत्रे