सहकार परिषद विकासाचे मॉडेल म्हणून परिचित होईल : ना. डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधुनिक युगात सहकार तळागाळात नेण्यासाठी प्रबोधनात्मक जाणीव गतिमान करण्यासाठी शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय सहकार परिषद आर्थिक विकासाचे मॉडेल म्हणून परिचित होईल. या परिषदेच्या माध्यमातून सहकार बँकिंग क्षेत्रातील आधुनिक बदल, डीजिटायझेशन, तंत्रज्ञान, भविष्यातील आव्हाने या चर्चांबरोबर सहकारातील भविष्याचे लक्ष काय यावर विचारमंथन होईल. भारताच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणाऱ्या सहकार परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रीय …

The post सहकार परिषद विकासाचे मॉडेल म्हणून परिचित होईल : ना. डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading सहकार परिषद विकासाचे मॉडेल म्हणून परिचित होईल : ना. डॉ. भारती पवार

नाशिक : या रविवारपासून महानगरी, गोरखपूरला रविवारपासून नांदगावी थांबा : डॉ. पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरी व गोरखपूर व कामायनी एक्स्प्रेस यांचा रविवार (दि.१४) पासून नांदगाव व लासलगाव येथील थांबा पूर्ववत करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिली. कोरोनाच्या अडीच वर्षांच्या काळानंतर या गाड्यांचा थांबा पूर्ववत होणार असल्याने नांदगावकरांना दिलासा मिळाला आहे. पुणे महापालिकेत 448 पदांसाठी 87 हजार अर्ज कोरोना प्रादुर्भावामुळे …

The post नाशिक : या रविवारपासून महानगरी, गोरखपूरला रविवारपासून नांदगावी थांबा : डॉ. पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : या रविवारपासून महानगरी, गोरखपूरला रविवारपासून नांदगावी थांबा : डॉ. पवार

Bharti Pawar : केंद्रीय राज्यमंत्री जेव्हा लग्नघरी लाटतात पुर्‍या, व्हिडिओ व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजकारणात पदे मिळाल्यानंतर राजकीय नेत्यांचा सामान्यांशी, सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क तुटत असल्याचे अनेक अनुभव आहेत. मात्र, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार त्यांच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून मतदारांच्या सुख-दु:खात नेहमीच सहभागी होत असतात. डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी (दि. 5) चांदवड तालुक्यात एका लग्नघरी हजेरी लावून चक्क पुर्‍या …

The post Bharti Pawar : केंद्रीय राज्यमंत्री जेव्हा लग्नघरी लाटतात पुर्‍या, व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading Bharti Pawar : केंद्रीय राज्यमंत्री जेव्हा लग्नघरी लाटतात पुर्‍या, व्हिडिओ व्हायरल