नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदचे अध्यक्ष श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे आज पहाटे सहा वाजेच्या निधन झाले. त्यांनी वयाची शंभरी पार केली होती. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा १९६८,१९८०,१९९२ ,२००३ व २०१५ असे पाच कुंभमेळा त्यांच्या मार्गदर्शनाने संपन झाले आहेत. झालेल्या प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांनी शासन अधिकारी आणि साधू यांच्यात …

The post नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन

नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके तब्बल आठ महिन्यांपासून मनपाच्या बेघर निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या व्यक्तीचे आजारपणाने निधन होते… नातेवाइकांशी संपर्क साधला जातो…परंतु आम्ही येऊ शकत नाही, अंत्यविधी उरकून घ्या, असे उत्तर येते… आणि मग मनपा कर्मचारी, अन्य बेघर व्यक्ती आणि श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थेचे पदाधिकारीच या व्यक्तीचे खांदेकरी होऊन अंत्यविधी पार पाडतात… मनाला चटका लावणारी ही …

The post नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले