मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव तयारी आढावासंदर्भात रविवारी (दि. ४) मुंबई येथे वर्षा निवासस्थान येथे बैठक पार पडली. बैठकीला पालकमंत्री दादा …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पौषवारी तयारीचा घेतला आढावा

अजित पवारांसोबत जाणे ठरले फलदायी, देवळाली मतदारसंघातील विकासकामांठी ४० कोटी

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार सरोज अहिरे यांनी 40 कोटींची विकासकामे मंजूर करून घेतली. तीनच दिवसांपूर्वी त्यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय हा सार्थ ठरला असून, मतदारसंघाचा खुंटलेला विकास निधीच्या माध्यमातून पुन्हा सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या अंतर्गत …

The post अजित पवारांसोबत जाणे ठरले फलदायी, देवळाली मतदारसंघातील विकासकामांठी ४० कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवारांसोबत जाणे ठरले फलदायी, देवळाली मतदारसंघातील विकासकामांठी ४० कोटी

Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रशासकीय कारकीर्द सुरू असताना १५ व्या वित्त आयोगाचा निधी न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सुमारे १५ कोटी ३५० कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. कार्यारंभ आदेश बाकी ठेवण्यात आले आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगातर्फे यंदा जिल्हा परिषदेला एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. तरीदेखील हा …

The post Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता

नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर

येवला : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे येवला परिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ७६ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येवला शहरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी व शहराच्या सुरक्षितेसाठी मदत होणार आहे. नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित येवला नगरपरिषदेकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेले अग्निशमन वाहन हे …

The post नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर

नाशिक : जिल्हा परिषदेला बीडीएसवर ५३ कोटींचा निधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशीर्षाखाली ५३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आलेली ५३ कोटी रुपयांची बीडीएस न निघाल्याने परत गेली होती. मात्र, यंदा जि.प.ने रात्री उशिरापर्यंत जागे राहात हा निधी ताब्यात घेतला आहे. प्रतीक्षा असलेल्या पुनर्नियोजनाच्या निधीची जुळवाजुळव करण्याचे काम आता जि.प.मध्ये …

The post नाशिक : जिल्हा परिषदेला बीडीएसवर ५३ कोटींचा निधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेला बीडीएसवर ५३ कोटींचा निधी

नाशिक : कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार तरण तलावाशेजारील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी हे मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. कुसुमाग्रजांच्या हयातीत या परिसरात वाचनालय उभारण्यात …

The post नाशिक : कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र

नाशिक : कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार तरण तलावाशेजारील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी हे मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. कुसुमाग्रजांच्या हयातीत या परिसरात वाचनालय उभारण्यात …

The post नाशिक : कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी भाषा अभ्यास केंद्र

नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णांना आठ महिन्यात बारा लाख रुपयांची मदत

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दि. १ जुलै २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या आठ महिन्याच्या कालावधीत नांदगाव तालुक्यातील जवळपास १६ रुग्णांना १२ लाख रुपयांपेक्षा अधिक निधीची मदत आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत दि. १ जुलै २०२२ ते १ मार्च २०२३ या आठ महिन्यात …

The post नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णांना आठ महिन्यात बारा लाख रुपयांची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णांना आठ महिन्यात बारा लाख रुपयांची मदत

नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद केवळ निधी प्रदान करण्याचे काम करत असते. आमदार कांदे यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्यांना उत्तरदेखील दिले आहे. जिल्हा परिषदेमार्फत शासन निर्णयानुसार भौगोलिक क्षेत्रनिहाय निधी निर्धारित केला जातो, तसेच त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीला आहेत. त्यातही भौगोलिक क्षेत्राच्या निकषापेक्षाही आमदार कांदे यांना …

The post नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा

पंतप्रधान ग्रामसडक योजना : ग्रामीणमध्ये रस्ते कामासाठी 50 कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागात दळणवळण सहज आणि सोपे व्हावे, यासाठी रस्त्यांचा विकास आणि रस्त्यांच्या मजबुतीसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत 50 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक आणि नाशिक या चार तालुक्यांतील 13 महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास आणि मजबुतीकरण होणार आहे. Weather Update : पुढचे चार दिवस अनेक भागात …

The post पंतप्रधान ग्रामसडक योजना : ग्रामीणमध्ये रस्ते कामासाठी 50 कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान ग्रामसडक योजना : ग्रामीणमध्ये रस्ते कामासाठी 50 कोटी