Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात

नाशिक, उगांव ता. निफाड : पुढारी वृत्तसेवा द्राक्षपंढरी अर्थात नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. सलग दुस-या दिवशी आज मंगळवार (दि. १०) निफाडला पारा ५ अंशावर स्थिरावला आहे. शेकोटीभोवती गावागावात गप्पांचे फड रंगत आहेत. ऊबदार कपड्यांसह ग्रामीण भागात नागरिकांचा फेरफटका नजरेत भरु लागला आहे. तर दुसरीकडे द्राक्षबागा संकटात आल्याने द्राक्षउत्पादक चिंतेत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे …

The post Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात

Nashik Niphad : काय आहे ‘थंडा थंडा कूल कूल’ निफाड तालुक्याचे रहस्य?

 दीपक श्रीवास्तव : निफाड (जि. नाशिक) कधीकाळी थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरान महाबळेश्वरचा सन्मान गेल्या काही वर्षांपासून निफाडने (Nashik Niphad) हिरावून घेण्याचा सपाटा लावलेला आहे. संपूर्ण देश विदेशात द्राक्षांसाठी प्रख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हाडे गोठवणारी थंडी पडत असते. राज्यात शीतलहर आली की निफाडचा पारा वेगाने शून्य अंशाच्या दिशेने सरकू लागतो. डिसेंबर जानेवारी …

The post Nashik Niphad : काय आहे 'थंडा थंडा कूल कूल' निफाड तालुक्याचे रहस्य? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : काय आहे ‘थंडा थंडा कूल कूल’ निफाड तालुक्याचे रहस्य?