Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा गोंदेगाव ता. निफाड येथील एका हॉटेलमध्ये अवैध गुटखा विक्री प्रकरणी लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे अधिसुचनेप्रमाणे राज्यात उत्पादन, वितरण व साठ्यास प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला, जाफरानी जर्दा, राजनिवास सुगंधी पानमसाला, व्ही वन विंग तंबाखू अशा गुटखा सदृश्य पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने …

The post Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक

नाशिक : निफाड शिवडी रेल्वे गेटला ट्रकची धडक, मोठा अनर्थ टळला

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  मध्य रेल्वेच्या निफाड स्थानकाजवळील निफाड शिवडी रेल्वे गेटला मालवाहू ट्रकची धडक बसून रेल्वे गेटचे आणि रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे नुकसान झाले. मंगळवार (दि. ७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये काही काळ व्यत्यय निर्माण झाला मात्र सुदैवाने अपघाताच्या वेळेस कोणतीही रेल्वे …

The post नाशिक : निफाड शिवडी रेल्वे गेटला ट्रकची धडक, मोठा अनर्थ टळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाड शिवडी रेल्वे गेटला ट्रकची धडक, मोठा अनर्थ टळला