निफाड येथील प्राथमिक शिक्षकाचा मुलगा झाला कलेक्टर

 निफाड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असलेले विजयकुमार डेरले यांचे सुपुत्र आविष्कार डेरले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात 604 व्या क्रमांकावर येण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे फक्त दुसऱ्या प्रयत्नात त्याने ही गरुड भरारी घेतली आहे. (UPSC Result 2023) अविष्कार चे शिक्षण हे निफाडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण …

The post निफाड येथील प्राथमिक शिक्षकाचा मुलगा झाला कलेक्टर appeared first on पुढारी.

Continue Reading निफाड येथील प्राथमिक शिक्षकाचा मुलगा झाला कलेक्टर

निफाडचही वाढलं तापमान, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन

निफाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– मागील काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण अधिक वाढलेले असल्याने निफाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उष्माघाताचा तडाखा बसलेल्या रुग्णांसाठी या कक्षात पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांची रुग्णांवर गरजेनुसार आवश्यक ते उपचार करण्यासाठी …

The post निफाडचही वाढलं तापमान, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading निफाडचही वाढलं तापमान, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन

आमदार दिलीप बनकर यांची सोशल मीडियावर बदनामी, एकाला अटक

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा -निफाड येथील एका युवकाने व्हाट्सअपवर  निफाडचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेला अधिक माहितीनुसार, निफाड येथील 30 वर्षीय तरुण, समाधान …

The post आमदार दिलीप बनकर यांची सोशल मीडियावर बदनामी, एकाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार दिलीप बनकर यांची सोशल मीडियावर बदनामी, एकाला अटक

वेळेआधीच पक्षी परतीच्या मार्गावर : पाटबंधारे, महसूल, वनविभागात असमन्वय

नाशिक : आनंद बोरा निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षीअभयारण्यात आलेले देशी-विदेशी पाहुणे पक्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात परतीच्या मार्गावर निघतात. मात्र, जानेवारीच्या अखेरपासूनच पक्ष्यांनी परतीचा मार्ग धरला असून, त्यास अभयारण्यात वाढलेली जलपर्णी कारणीभूत असल्याचे पक्षिमित्रांकडून बोलले जात आहे. पाटबंधारे, वनविभाग आणि महसूल यांच्यातील समन्वयाअभावी ही परिस्थिती उद्भवली असून, अशीच स्थिती राहिल्यास पुढील वर्षी त्याचा पक्षी आगमनावर परिणाम होण्याची …

The post वेळेआधीच पक्षी परतीच्या मार्गावर : पाटबंधारे, महसूल, वनविभागात असमन्वय appeared first on पुढारी.

Continue Reading वेळेआधीच पक्षी परतीच्या मार्गावर : पाटबंधारे, महसूल, वनविभागात असमन्वय

नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन

देवगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (२४) यांच्या अपघाती निधनानंतर मंगळवारी (दि. १८) धानोरे (ता. निफाड) येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीराम भारतीय सैन्य दलात आसाम येथे बॉम्बे इंजिनिअर कोर २३६ आयटी युनिटमध्ये शिपाई जहाज ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ते सुटीनिमित्त घरी आलेले असताना पाथरे गावाजवळ …

The post नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन

नाशिक : प्रल्हाद पाटील-कराड यांच्यांवर अंत्यसंस्कार

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा निफाड शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रल्हाद पाटील-कराड यांच्या पार्थिवावर सोमवार सकाळी त्यांच्या मूळ गावी निफाड तालुक्यातील जळगाव येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सहकार, शिक्षण, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. सकाळी 7 ते 8 या दरम्यान त्यांचे पार्थिव अंतिम …

The post नाशिक : प्रल्हाद पाटील-कराड यांच्यांवर अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रल्हाद पाटील-कराड यांच्यांवर अंत्यसंस्कार

Nashik : निफाड तालुक्यात साकारतेय देशातील दुसरे कामाख्या देवी मंदिर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात देशातील कामाख्या देवीचे दुसरे मंदिर साकारले जात आहे. पहिले मंदिर आसाममध्ये असून, दुसरे मंदिर निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे साकारत आहे. साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. यानंतर लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात केला जाणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली. सव्वा एकर जागेत मंदिर साकारत आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू …

The post Nashik : निफाड तालुक्यात साकारतेय देशातील दुसरे कामाख्या देवी मंदिर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाड तालुक्यात साकारतेय देशातील दुसरे कामाख्या देवी मंदिर

NCP Crisis : निफाडच्या राजकारणाला पक्षाघाताचा झटका

निफाड (जि. नाशिक) : दीपक श्रीवास्तव राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. या भूकंपाचे धक्के निफाडलाही बसले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी निफाड विधानसभा मतदारसंघ आपला बालेकिल्ला मानला जातो. निफाडचे विद्यमान आमदार दिलीप बनकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निफाडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तसे …

The post NCP Crisis : निफाडच्या राजकारणाला पक्षाघाताचा झटका appeared first on पुढारी.

Continue Reading NCP Crisis : निफाडच्या राजकारणाला पक्षाघाताचा झटका

नाशिक : अखेर पावसाला मुहूर्त! निफाडमध्ये पावसाला सुरुवात

निफाड; पुढारी वृत्तसेवा : सात जूनला सुरू होणाऱ्या मृग नक्षत्रातील तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी निफाड परिसरात पर्जन्य राजाने चांगलीच अवकृपा केले होती. मृग नक्षत्र कोरडेच जाते की काय अशी भीती वाटत असताना शनिवारी (दि.२४) रोजी सायंकाळी मोसमी हंगामात पहिल्यांदाच निफाड परिसरात पावसाला मुहूर्त मिळाला आहे. सायंकाळी पाच वाजेपासून हलक्या रिमझिम स्वरूपात सुरू असणाऱ्या …

The post नाशिक : अखेर पावसाला मुहूर्त! निफाडमध्ये पावसाला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर पावसाला मुहूर्त! निफाडमध्ये पावसाला सुरुवात

World Environment Day : नांदूरमधमेश्वर अभयारण्यात १०० विद्यार्थी सहभागी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी (दि. ५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्ली येथील विज्ञान भवनात अमृत धरोहर योजना जाहीर करणार आहेत. या योजनेंतर्गत भारतातील 75 रामसार स्थळावर पंतप्रधान लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे संपर्क साधून त्या अंतर्गत घेण्यात येणारे कार्यक्रम स्वतः पाहणार आहेत. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या …

The post World Environment Day : नांदूरमधमेश्वर अभयारण्यात १०० विद्यार्थी सहभागी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading World Environment Day : नांदूरमधमेश्वर अभयारण्यात १०० विद्यार्थी सहभागी होणार