नाशिक : राहुल गांधीची शहरात तासभर यात्रा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे बुधवारी (दि.१३) जिल्ह्यात येत आहेत. मालेगाव, चांदवडमार्गे ते गुरुवारी (दि.१४) शहरात येतील. मात्र आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने त्यांची यात्रा आटोपती होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राहुल गांधी हे गुरुवारी व्दारका ते शालिमार असा रोड शो करणार असून त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हार, मोखाडा …

The post नाशिक : राहुल गांधीची शहरात तासभर यात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राहुल गांधीची शहरात तासभर यात्रा

नाशिक : नांदगाव आगाराला दिवाळीच्या कालावधीत मिळाले 70 लाखांचे उत्पन्न

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी दिवाळीमुळे नांदगाव आगारामध्ये 70 लाख रुपयांची कमाई झाल्याने गोडवा निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात कोराना ताळेबंदी, कर्मचारी वर्गाचा संप अशा समस्यांनी मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला होता. परंतू, यातुनही सुखरुप बाहेर पडून लालपरीने प्रवाशीवर्गाचा विश्वास जिंकला आहे. ठाणे : रेल्वे प्रवाशांना लुटण्यासाठी बाबा-बुवांनी पसरवले जाळे यंदाच्या वर्षी …

The post नाशिक : नांदगाव आगाराला दिवाळीच्या कालावधीत मिळाले 70 लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव आगाराला दिवाळीच्या कालावधीत मिळाले 70 लाखांचे उत्पन्न

दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

उद्यम : सतिश डोंगरे दिवाळी ‘बोनस’चा जन्म कसा झाला, याची कथा तशी रंजक आहे. इंग्रजांनी सुरू केलेली ही पद्धत वर्षाच्या 13व्या पगाराची फलश्रुती आहे. 30 जून 1940 पासून सुरू झालेली ही पद्धत आजही कामगारांसाठी पर्वणी ठरत आहे. वास्तविक वर्षातून एकदाच बोनस मिळतो. मात्र, त्यासाठी कामगारांमध्ये असलेली उत्सुकता कमालीची असते. दिवाळीत मिळणार्‍या या बोनसच्या पैशांचे अगोदरच …

The post दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग