नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या 37 वर्षांत झाला नाही एवढा अवकाळी पाऊस गारपिटीसह यंदाच्या हंगामात झाल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार, 1,295 हेक्टर क्षेत्रावरील बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामध्ये एकरी सरासरी 5 लाखांचे नुकसान झालेले असून, 161 कोटींवर द्राक्षमाल मातीमोल झाल्याने द्राक्षपंढरी उद्ध्वस्त झाल्याची भीषण …

The post नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका

दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा भारतातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात होत आहे. या निर्यातीत सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. अशातच दुग्धजन्य पदार्थांत मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याची माहिती अपेडाच्या आकडेवारीवरून दिसून येते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्यातीमधून एप्रिल २२ ते नोव्हेंबर २२ पर्यंत देशाला ३३२५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. तर गेल्या वर्षी एप्रिल …

The post दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ

नाशिकच्या कांद्यामु‌ळे २,३५५ कोटींचे परकीय चलनाची गंगाजळी प्राप्त

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा उत्कृष्ट स्वादामुळे जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकच्या कांद्याने एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत निर्यातीतून देशाला २,३५५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवून दिले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १३ लाख ५४ हजार ७९१ मेट्रिक टन कांदा निर्यात झाली असून, कमी कालावधीत दर्जेदार कांदा पोहोचविण्याची भारतीय निर्यातदारांची क्षमता …

The post नाशिकच्या कांद्यामु‌ळे २,३५५ कोटींचे परकीय चलनाची गंगाजळी प्राप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कांद्यामु‌ळे २,३५५ कोटींचे परकीय चलनाची गंगाजळी प्राप्त