राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीत भेट झाली. यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे महायुतीमध्ये आले, तर त्यांचे स्वागतच असेल, असे वक्तव्य केले आहे. एकेकाळी जिल्ह्यात भुजबळ- राज ठाकरे वाद उफाळून आला होता. …

The post राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading राजकारणाच्या बदलत्या रंगाची चर्चा; महायुतीमध्ये राज यांचा प्रवेश निश्चित

जळगाव : आता भाजपमध्ये जाणे शक्य नाही- एकनाथ खडसे

जळगाव: पुढारी वृत्तसेवा ज्या पक्षाच्या वाढीसाठी आम्ही राबलो, त्याच पक्षात माझा छळ झाला. खोटे आरोप करुन अनेक चौकशींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आ. खडसेंना घरवापसीची ऑफर दिली आहे. यावर आ. …

The post जळगाव : आता भाजपमध्ये जाणे शक्य नाही- एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आता भाजपमध्ये जाणे शक्य नाही- एकनाथ खडसे

नाशिक : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. न्यायालयाच्या निकालाने या निवडणुका कधी होतील याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे कुठे ना कुठे आपले अस्तित्व असावे यासाठी लोकप्रतिनिधी बाजार समितीत नशीब आजमावत असल्याचे चित्र आहे. त्यातही मिनी मंत्रालयातले अर्थात जिल्हा परिषदेचे आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उभे ठाकले आहेत. …

The post नाशिक : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिनी मंत्रालयातले शिलेदार उतरले मैदानात

नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागात राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. निवडणुकीच्या रचनेसाठी राष्ट्रवादी तालुका काँग्रेसची बैठक माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची आग्रही मागणी लावून धरली. मात्र, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. उमेदवार कोणीही असला …

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणूक स्वबळावर लढवा; इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गळ

नाशिक : ठाकरे गटात मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडून बाकी सर्व नेते – आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात परततील, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ना. शिंदे यांना आम्ही परत पक्षात घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी नाशिक महापालिकेसह लोकसभा – विधानसभा निवडणुका एकत्रित लढवेल, असे स्पष्ट केले. मालेगावमध्ये …

The post नाशिक : ठाकरे गटात मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाकरे गटात मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही…

नाशिक : विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

सिडको : पुढारी वृत्तसेवा माजी नगरसेविका ज्योती शिंदे व बजरंग शिंदे यांच्यासह विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. यावेळी कार्यकारिणी नियुक्ती जाहीर करण्यात आली. ‘अदानी’ च्या मुद्द्यावर ‘आप’ची भाजप मुख्यालयासमोर निदर्शने नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच असून, बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेविक ज्योती शिंदे व बजरंग शिंदे, …

The post नाशिक : विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

नाशिक पदवीधर निवडणूक : ‘स्वराज्य’चा झेंडा फडकणार – छत्रपती संभाजी महाराज यांचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश भीमराव पवार यांनी जाहीरनामा नोटरी करून छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केला. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 चे 30 जानेवारी रोजी मतदान होत असून, श्री. सुरेश भीमराव पवार हे स्वराज्य संघटनेमार्फत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत असून, मतदारांनी अनु. क्रमांक दोन वरील सुरेश भीमराव पवार यांना …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : ‘स्वराज्य’चा झेंडा फडकणार - छत्रपती संभाजी महाराज यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : ‘स्वराज्य’चा झेंडा फडकणार – छत्रपती संभाजी महाराज यांचा दावा

नाशिक : मनपा निवडणुका पडणार लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेसह 18 महापालिकांच्या आगामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता राजकीय मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने तसेच विरोधकांचा राजकीय धुरळा खाली बसविण्यासाठी निवडणुका दूर ढकलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे निवडणुका एकतर मे महिन्यात किंवा ऑक्टोबर 2023 मध्ये लागू शकतात. नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची …

The post नाशिक : मनपा निवडणुका पडणार लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा निवडणुका पडणार लांबणीवर

जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको

जळगाव: पुढारी वृत्तसेवा ओबीसी मोर्चातर्फे सुमारे १२ मुद्द्यांवर मंगळवारी (दि.29) आकाशवाणी चौकात महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. प्रा. शिवाजीराव पाटील, प्रतिभा उबाळे, सुमित्र अहिरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. Dhule Crime : आरोपींना आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला परतुर येथून अटक ओबीसी मोर्चातर्फे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये ओबीसी प्रवर्गास ५२ ट्क्के आरक्षण मिळावे. केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना …

The post जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको

शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवारासाठी शक्तीपणाला लावू: बावनकुळे

धुळे : पुढारी वृत्तसेवा आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. राज्यात लोकसभेच्या 45 तर विधानसभेच्या दोनशे जागा निवडून आणण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात केले. तत्पूर्वी शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा परिश्रम घेईल, असा विश्वास त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना …

The post शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवारासाठी शक्तीपणाला लावू: बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवारासाठी शक्तीपणाला लावू: बावनकुळे