नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले १८,००० ईव्हीएम दाखल मंगळवारी (दि.२५) नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सय्यदपिंप्री येथील निवडणूक गोदामात हे यंत्र ठेवण्यात आले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने आवश्यक साहित्याची जुळवाजुळव केली जात आहे. …

The post नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल

नाशिक : आठ शेतकी संस्थांच्या 96 संचालकांची नावे वगळली

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 8 शेतकरी विकास संस्थांचे चुकीचे वर्गीकरण रद्द केल्याने या संस्थांच्या सुमारे 96 संचालकांची नावे बाजार समितीच्या सोसायटी गटातील अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. नाशिक : मजुरी खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्याने लढवली नामी शक्कल दरम्यान, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती …

The post नाशिक : आठ शेतकी संस्थांच्या 96 संचालकांची नावे वगळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठ शेतकी संस्थांच्या 96 संचालकांची नावे वगळली

कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपला जम बसविण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून (शिंदे गट) ठाकरे गटाला फोडण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी शिंदे गटाचे जंग जंग पछाडणे सुरू आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागात काही अंशी मिळणारा प्रतिसाद पाहता नाशिकच्या शहरी भागात अद्याप यश मिळू शकलेले नाही. नाशिकमधून ठाकरे गटाला गळाला लावण्याची कामगिरी पालकमंत्री दादा …

The post कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना appeared first on पुढारी.

Continue Reading कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना

नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेसाठी सध्याचा काळ हा कसोटीचा आहे. येणार्‍या निवडणुकांमध्ये निष्ठावान शिवसैनिकांना उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे प्रतिपादन दिंडोरी विभागाच्या लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी केले. मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न शिवसैनिकांचे मत जाणून घेण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे व जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली …

The post नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा

नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका जिल्हयातील 41 पतसंस्थांच्या निवडणुकांना बसला आहे. सध्या राज्यातील 5,637 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. नाशिक जिल्हयातील एनडीएसटी, मविप्र सेवक सोसायटी आदी 41 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू …

The post नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर