मतदान हक्कासाठी परप्रांतीय कामगार घराकडे, उद्योग क्षेत्रात मोठी संख्या

१८ व्या लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरल्याने, भाजपसह सर्वच पक्षांची चिंता वाढली आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न केले जात असून, याबाबतची मोहीम गेल्या काही दिवसांपासून उद्योग क्षेत्रात राबविली जात आहे. परिणामी परप्रांतीय कामगार मतदानाच्या हक्कासाठी आपल्या गावाकडे रवाना होत आहेत. जिल्हाभरातील उद्योगांमध्ये चतुर्थ श्रेणीची कामे करणारे सुमारे एक लाखांपेक्षा अधिक …

Continue Reading मतदान हक्कासाठी परप्रांतीय कामगार घराकडे, उद्योग क्षेत्रात मोठी संख्या

मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु, जे मतदार छायाचित्र ओळखपत्र (इपीआयसी) सादर करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदार ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार असल्याचे आयोगाने १९ मार्चच्या आदेशान्वये …

The post मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाने आचारसंहिता कक्ष व टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. पण १९५० या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रार नोंदविता येते. त्यामुळे अन्य मोबाइल ऑपरेटर कंपन्यांची सेवा वापरणाऱ्या सर्वसामान्यांकडून आचारसंहिता भंगाची तक्रार करायची तरी कोठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू …

The post cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद

संपाच्या नामुष्कीनंतर नवीन ठेक्याची निविदाप्रक्रिया अडकली आचारसंहितेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मॅक्स डिटेक्टिव्हज‌ ॲण्ड सिक्युरिटीज‌’ या वाहक पुरवठादार ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे सिटीलिंकला तब्बल नऊ वेळा संपाची नामुष्की सहन करावी लागल्यानंतर आता नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रियादेखील लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. मुदतीत दोनच निविदा प्राप्त झाल्याने मुदतवाढ देण्याची तयारी सिटीलिंक प्रशासनाने केली असून, त्यानंतरही निविदाधारकांची संख्या न वाढल्यास प्राप्त निविदा उघडून पुढील …

The post संपाच्या नामुष्कीनंतर नवीन ठेक्याची निविदाप्रक्रिया अडकली आचारसंहितेत appeared first on पुढारी.

Continue Reading संपाच्या नामुष्कीनंतर नवीन ठेक्याची निविदाप्रक्रिया अडकली आचारसंहितेत

लोकसभा निवडणूक साहित्यासाठी दर घोषित; उमेदवारांच्या खर्चावर येणार बंधने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पाेहचली असतानाच निवडणूक आयोगाने विविध साहित्याचे दर घोषित केले आहेत. त्यानूसार एक कप चहासाठी १२ रुपये दर निश्चित करण्यात आला असून मिसळपाव, पावभाजीच्या एका प्लेटकरीता ६५ रूपये दर असतील. त्यामूळे प्रत्यक्ष निवडणूकीवेळी उमेदवारांच्या खर्चावर बंधने येणार आहेत. निवडणुका म्हटलं की उमेदवारांकडून वारेमाप खर्च केला जातो. मतदारांना …

The post लोकसभा निवडणूक साहित्यासाठी दर घोषित; उमेदवारांच्या खर्चावर येणार बंधने appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणूक साहित्यासाठी दर घोषित; उमेदवारांच्या खर्चावर येणार बंधने

अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदारयादी पुनरीक्षण उपक्रमाला मुदतवाढ दिली आहे. नवीन आदेशानुसार २२ जानेवारीला अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार टक्का वाढण्यास मदत होणार आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक शाखेतर्फे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील …

The post अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश

तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. येत्या ४ तारखेपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स‌ची तपासणी (फस्ट लेव्हल चेकिंग) हाती घेण्यात येणार आहे. निवडणूक शाखेच्या सय्यद पिंप्री येथील गोदामात ही प्रक्रिया राबविली जाईल. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, आमदार …

The post तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण appeared first on पुढारी.

Continue Reading तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण

तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. येत्या ४ तारखेपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स‌ची तपासणी (फस्ट लेव्हल चेकिंग) हाती घेण्यात येणार आहे. निवडणूक शाखेच्या सय्यद पिंप्री येथील गोदामात ही प्रक्रिया राबविली जाईल. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, आमदार …

The post तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण appeared first on पुढारी.

Continue Reading तयारी लोकसभेची : निवडणूक शाखेकडून राजकीय पक्षांना निमंत्रण

नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले १८,००० ईव्हीएम दाखल मंगळवारी (दि.२५) नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सय्यदपिंप्री येथील निवडणूक गोदामात हे यंत्र ठेवण्यात आले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने आवश्यक साहित्याची जुळवाजुळव केली जात आहे. …

The post नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल

धुळे : 47 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या तसेच थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायतींच्या 61 सदस्य तर 2 थेट सरपंच पदांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पोटनिवडणुकांमध्ये राखीव जागेकरीता नामनिर्देशनपत्रासोबत …

The post धुळे : 47 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : 47 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर