Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का?

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आचार संहिता सुरु होण्याचे कारण काय? आदर्श आचारसंहिता हा राजकीय पक्ष (political party) आणि त्या पक्षातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आलेले असे नियम आहेत. निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त वातावरणात पार पडाव्यात, त्यात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन कोणतेही जातीय दंगे अथवा कोणत्याही स्वरूपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने भारतीय निवडणूक …

The post Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का? appeared first on पुढारी.

Continue Reading Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का?

निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका

निफाड: पुढारी वृत्तसेवा मोदींची काय गॅरंटी आहे. त्यांनी एकही गॅरंटी पूर्ण केलेली नाही, फक्त आश्वासन दिले. राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. शेतकरी उत्पन्न वाढले नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. तसेच्या तुमच्यापासून लढाईची …

The post निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका appeared first on पुढारी.

Continue Reading निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका

नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान विभागीय सहउपनिबंधकांच्या कार्यालयात जबरदस्तीने शिरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहउपनिबंधक गौतम बलसाने यांच्या फिर्यादीवरून परिवर्तन पॅनलचे हेमंत गायकवाड यांच्यासह ३० जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल …

The post नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा

नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाने माघारीपूर्वीच गावनिहाय प्रचाराचा नारळ वाढवला आहे. त्यावरून उमदेवार ‘फायनल’ झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीची यंदाची निवडणूकही चुरशीची होईल, असे दिसते. निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी (दि.20) माघारीची अंतिम मुदत आहे. तथापि, जवळपास …

The post नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक

नाशिक : निफाडच्या नगराध्यक्षपदी रत्नमाला कापसे बिनविराेध

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रत्नमाला संपतराव कापसे यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन नगराध्यक्ष कांताबाई कर्डिले यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. तहसीलदार शरद घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत त्यांची निवड झाली. हिंगोली: हळद संशोधन प्रकल्प २ वर्षात पूर्ण होणार : हेमंत पाटील निवडणूक प्रक्रियेमध्ये कापसे यांचा एकमेव अर्ज दाखल …

The post नाशिक : निफाडच्या नगराध्यक्षपदी रत्नमाला कापसे बिनविराेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडच्या नगराध्यक्षपदी रत्नमाला कापसे बिनविराेध

पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, या द़ृष्टीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.9) पूर्वतयारीचा आढावा घेतला. Tractor running on liquid methane : डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर! विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., …

The post पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

जळगाव दूध संघात शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा दुध संघात झालेल्या अखाद्य तूप अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यात कार्यकारी संचालक, प्रशासन अधिकारी व इतर अधिकारी-कर्मचारी यांना अटक झाली आहे. या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्राने खळबळ उडाली आहे. चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकल्याचा दावा आ. चव्हाण यांनी केला. याप्रकरणी …

The post जळगाव दूध संघात शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघात शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले

नाशिक : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १९६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या २७ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. नुकत्याच जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी संपताच पुन्हा निवडणूक फीव्हर बघायला मिळणार आहे. ‘महालढाई’ अंतिम टप्प्यात राज्यातील ३४० तालुक्यांमधील मुदत संपलेल्या आणि संपणाऱ्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम …

The post नाशिक : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल