नाशिक महापालिकेत श्वान निर्बीजीकरणाचा नव्याने ठेका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया राबविली जात असून, श्वान निर्बीजीकरणाचा ठेका 12 एप्रिल रोजी संपुष्टात आला आहे. दरम्यान, आता हा ठेका नव्याने दिला जाणार असून, पुढच्या काही दिवसांत श्वान निर्बीजीकरण निविदा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सलग 15 दिवस कारवाई शहराचा विस्तार गेल्या काही …

The post नाशिक महापालिकेत श्वान निर्बीजीकरणाचा नव्याने ठेका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत श्वान निर्बीजीकरणाचा नव्याने ठेका

नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात 100 मॉडेल स्कूल केले जाणार आहेत. त्यासाठी नुकतेच या शाळांमधील शिक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणात शिक्षकांना मेडिटेशन आणि योगाचे धडे शिकविण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील १०० मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात येणार आहे. विपश्यनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित मेडिटेशनदेखील पूर्णपणे शिकविले …

The post नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन

जळगाव : मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती; आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर साखर कारखान्याच्या विक्रीला अखेर कर्मचार्‍यांच्या आक्रमक भूमिकेनंतर स्थगिती मिळाली आहे. आमदार सुरेश भोळे यांनी नागपूर विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केल्याने समाधान व्यक्त होत आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत मधुकर सहकारी साखर …

The post जळगाव : मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती; आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती; आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न

आयुक्त साहेब, हे वागणं बर नव्हं!

महापालिका : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ इमर्जन्सी सर्व्हिस असलेल्या घंटागाडी ठेक्याकडे होणारे दुर्लक्ष, केवळ सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी सुरू केलेली ‘ढोल बजाव’ मोहीम, पेस्ट कंट्रोलसारख्या वादग्रस्त ठरलेल्या ठेक्याबाबत आयुक्तांचे प्रतिनिधींचे परस्पर ठेकेदाराशी भेटणे आणि पावसाळा संपूनही शहरातील खड्ड्यांकडे झालेला काणाडोळा पाहता मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या भूमिकांविषयीच आता संशय निर्माण व्हायला लागला आहे. केवळ नोटिसांचे …

The post आयुक्त साहेब, हे वागणं बर नव्हं! appeared first on पुढारी.

Continue Reading आयुक्त साहेब, हे वागणं बर नव्हं!

पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी सुटीच्या दिवशी शासकीय विश्रामगृहावर ठेकेदाराबरोबरची भेट संशयाच्या वादात सापडली असून, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम आणि मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे ठेकेदाराबरोबर सुटीतील भेट अधिकार्‍यांना महागात पडण्याची शक्यता आहे. नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत …

The post पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस