काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी देण्यार्‍यावर गुन्हा दाखल करा – धुळे शहर काँग्रेसची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व त्यांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या कर्नाटक चित्तपूर विधानसभा भाजपाचे उमेदवार मनीकांत राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षकांना शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे …

The post काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी देण्यार्‍यावर गुन्हा दाखल करा - धुळे शहर काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी देण्यार्‍यावर गुन्हा दाखल करा – धुळे शहर काँग्रेसची मागणी

नाशिक : ‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शुक्रवार दि. ५ मे रोजी सर्व भाषेत प्रदर्शित होणारा सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द केरला स्टोरी’ या सामाजिक चित्रपटास करमणूक करातून संपूर्ण माफी मिळणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. Proteins : जाऊन घ्या प्रोटिन्सबाबत …

The post नाशिक : 'द केरला स्टोरी' टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी (दि.30) पंंचवटी परिसरातील पेठ रोड भागाच्या पाहणी दौर्‍यावर आलेले होते. या पाहणी दौर्‍यादरम्यान आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटून रस्त्याच्या दुरवस्थेची परिस्थिती सांगत लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले. नाशिक मनपा घंटागाडी कामगारांचे आज धरणे पेठ रोड भागातील राऊ हॉटेल …

The post नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्री भुसे यांनी केली पेठ रोडची पाहणी

नाशिक : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यात तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीमालाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी. तसेच कांदा पिकास हमीभाव देण्यात यावा. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशा अशायचे निवेदन प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना देण्यात आले. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून …

The post नाशिक : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

Nashik Ozar : यतीन कदमांचे पुन्हा दुसऱ्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा  मुख्याधिकारी कार्यालयात हजर रहात नसल्याने विविध समस्यांबाबत चर्चा होत नाही म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी काल मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या रिकाम्या खुर्चीलाच समस्यांचे निवेदन चिकटून गांधीगीरी केली होती.  आज पुन्हा प्रत्यक्ष नगरपरिषद मुख्याधिकारी हजर पाहुन स्ट्रीट लाईट, घंटागाडी, बंद पडलेले बोअरवेल चालू करण्याबाबत मुख्याधिकारी किरण देशमुख यांना …

The post Nashik Ozar : यतीन कदमांचे पुन्हा दुसऱ्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Ozar : यतीन कदमांचे पुन्हा दुसऱ्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला भाव मिळाला पाहिजे, विमा कंपनीने रोखलेला पीकविमा, कृषी पंपाला दिवसाला वीज, थकित उसाची एफआरपी आदी मागण्यासाठी आज बुधवार, दि २२ रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा कळवण मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावनांविषयी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात येऊन …

The post नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसीमधील गोरगरिबांच्या ठेवीवर डल्ला मारणाऱ्या अदानी समुहाची चौकशी करण्यात यावी. अदानी समुहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणार्‍या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समिती किंवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थातील गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे. यासाठी सरकारने …

The post आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला

बाळासाहेबांची शिवेसना : ‘जिंदाल’ दुर्घटनेची चौकशी व्हावी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत एका प्लांटला नववर्षदिनी स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीतील जखमी व मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना देण्यात आले. मंचर : ग्रामपंचायत सदस्य सुरक्षित ठेवण्याची धडपड …

The post बाळासाहेबांची शिवेसना : ‘जिंदाल’ दुर्घटनेची चौकशी व्हावी appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांची शिवेसना : ‘जिंदाल’ दुर्घटनेची चौकशी व्हावी

नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर (कोळपेवाडी) येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाचे मळी स्पेंट वॉशचे दूषित पाणी सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ शिवारातील कारखान्याच्या मालकीच्या जागेत टाकले जात असल्याने लगतच्या परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याची तक्रार शेतकर्‍याने केली आहे. सदर मळीचे पाणी विहिरीत उतरत असल्याने शेतीही धोक्यात आली आहे. …

The post नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात

नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करा – राष्ट्रवादी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा परिवहन महामंडळाच्या नासिक डेपोची नाशिक रोड ते नानेगाव शहर बस कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली होती ती बस सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रण अधिकारी अरुण सिया यांना देण्यात आले. सिंधुदुर्ग : ओसरगाव टोलनाक्यावर 17 लाखांची दारू …

The post नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करा - राष्ट्रवादी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करा – राष्ट्रवादी