नाशिक : निसाका सुरू होण्याचा मार्ग झाला मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) ज्या धर्तीवर जिल्हा बँकेने चालविण्यास दिला, त्याच धर्तीवर निफाड सहकारी साखर कारखाना (निसाका) चालविण्यासाठी जिल्हा बँकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीची निविदा अव्वल ठरल्याने मंजूर करण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना आता सुरू होणार असल्याने निफाड तालुक्यातील ऊस …

The post नाशिक : निसाका सुरू होण्याचा मार्ग झाला मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निसाका सुरू होण्याचा मार्ग झाला मोकळा