नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला – राजेंद्र मोगल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात सेवकांचा पगार न थांबवता ‘मविप्र’ने समाजात आदर्श निर्माण केला. कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकरी व त्यांच्या मुलांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला, असे प्रतिपादन राजेंद्र मोगल यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पिंपळगाव बसवंत येथील प्रमिला लॉन्समध्ये …

The post नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला - राजेंद्र मोगल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला – राजेंद्र मोगल

‘एमव्हीपी’चे मैदान; प्रचाराचे धुमशान..!

मविप्र (तात्पर्य) : प्रताप म. जाधव दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत खडाखडी सुरू ठेवावी, अशी स्थिती मराठा विद्या प्रसारक समाज अर्थात मविप्र (रूढ भाषेत एमव्हीपी) या अतिविशाल शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत सध्या पाहायला मिळते आहे. हे प्रतिस्पर्धी खरोखर तुल्यबळ आहेत की नाहीत, याचा निकाल या महिनाअखेरीस लागणार आहे. तोपर्यंत अंदाज बांधणे सुरू राहणार आहे. …

The post ‘एमव्हीपी’चे मैदान; प्रचाराचे धुमशान..! appeared first on पुढारी.

Continue Reading ‘एमव्हीपी’चे मैदान; प्रचाराचे धुमशान..!