नाशिक : सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वकीलवाडी येथील एका संकुलातील मोबाइल दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांचा डाव तेथील सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे फसल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि.15) मध्यरात्री 2 च्या सुमारास ही घटना घडली. मोबाइल दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. सुरक्षारक्षकाने धाव घेताच चोरटे कारमधून पसार झाले. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीत …

The post नाशिक : सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला