उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– उत्तर महाराष्ट्रात गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष, कांदा, कापूस, केळी यासह विविध पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी १४४ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध झाले आहे. महसुल प्रशासनातर्फे शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा पिकांना बसला होता. विभागातील पाचही जिल्हा …

The post उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई

जळगाव : कापूस, कांद्याला हमीभाव तर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई द्या : राष्ट्रवादीचे धरणे 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कापसाला किमान १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव तर कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा. तसेच सीएमव्ही रोगामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात …

The post जळगाव : कापूस, कांद्याला हमीभाव तर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई द्या : राष्ट्रवादीचे धरणे  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कापूस, कांद्याला हमीभाव तर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई द्या : राष्ट्रवादीचे धरणे 

नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी : अंबादास दानवे

ओझर : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यासह राज्यात सर्वत्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. चांदोरी येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवार (दि.12) निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या समवेत …

The post नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी : अंबादास दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी : अंबादास दानवे

धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले असून कपाशी, मका पिकासह खरीप पिकांचे आणि अनेक गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन तालुक्यातील प्रत्येक शेतकर्‍यांना सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली. धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील …

The post धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी

जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली ३३४ कोटींची मदत; कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा हवामानावर आधारीत फळपिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्यासाठी येणार्‍या विलंबाची दखल घेऊन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसह कृषी व विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये शुक्रवार, दि.2 पर्यंत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये हवामानावर आधारित फळपीक विम्याची तब्बल ३३४ कोटी ७० लक्ष …

The post जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली ३३४ कोटींची मदत; कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली ३३४ कोटींची मदत; कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा