राज्यात महारेराकडे ३२ जिल्ह्यांमध्ये दोन हजार; मुंबई, पुणे ठाण्यात १७ हजार तक्रारी

देशभरातील गृहनिर्मिती व्यवसायावर वचक ठेवण्यासाठी स्थावर संपदा कायदा (रेरा) संमत केला असला, तरी ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार कमी होत नसल्याचे चित्र आहे. राज्यात हा कायदा लागू झाल्यापासून (१ मे २०१७) आजतागयात महारेराकडे २४ हजार ४२९ तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये दोन हजार २५२ तक्रारींची नोंद आहे, तर मुंबई, पुणे, ठाण्यात तब्बल ११ हजार …

The post राज्यात महारेराकडे ३२ जिल्ह्यांमध्ये दोन हजार; मुंबई, पुणे ठाण्यात १७ हजार तक्रारी appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात महारेराकडे ३२ जिल्ह्यांमध्ये दोन हजार; मुंबई, पुणे ठाण्यात १७ हजार तक्रारी

नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंधरा दिवसांपूर्वी नियुक्ती मिळालेल्या नाशिक तहसीलदारांनी त्यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. जुन्या कार्यालयाची पूर्णत: तोडफोड करताना नवीन दालन उभारणीच्या कामात त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे आपल्या चकाचक दालनासाठी आग्रही असलेल्या तहसीलदारांनी कार्यालयात येणार्‍या सामान्यांच्या सोयी-सुविधांमध्येही जरा लक्ष द्यावे, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रंगली आहे. नाशिक : इगतपुरीत …

The post नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट

नाशिक : जिल्हा परिषदेत ऑफलाइन देयकांना सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासन आणि सी-डॅक यांतील करार संपुष्टात आल्याने जिल्हा परिषदेत कार्यान्वित असलेली प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम (पीएमएस) बंद झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पीएमएसच्या आधी कार्यान्वित असलेली हस्ताक्षर देयके काढण्याची पद्धत पुढील आदेश येईपर्यंत पुन्हा सुरू करण्याबाबत सूचना ग्रामविकास मंत्रालयाने दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत पहिल्याच दिवशी सुमारे आठ कोटींची 112 बिले …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत ऑफलाइन देयकांना सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत ऑफलाइन देयकांना सुरुवात