नाशिक : देवळ्याच्या नगराध्यक्षपदी सुलभा आहेर

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा नगराध्यक्षपदी सुलभा जितेंद्र आहेर, तर उपनगराध्यक्षपदी अशोक संतोष आहेर यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन नगराध्यक्षा भारती आहेर व उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्तपदी नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी गुरुवारी (दि. 29) सकाळी 10 ला तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात नगरसेवकांची विशेष सभा घेण्यात आली. कोंबड्यांना …

The post नाशिक : देवळ्याच्या नगराध्यक्षपदी सुलभा आहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळ्याच्या नगराध्यक्षपदी सुलभा आहेर