नाशिक : नाल्यांमधील सांडपाण्यावर आता उगमस्थानीच प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी, वालदेवी या नद्यांना जाऊन मिळणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमधील सांडपाण्यावर नाल्यांच्या उगमस्थानीच आता प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी आयआयटी पवईने शहरातील नाल्यांचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले असून, प्रायोगिक तत्वावर सुरूवातीला पाच नाल्यांची निवड करण्यात आली आहे. एप्रिलपासून नाल्यांमधील सांडपाण्यावर एन ट्रीट नावाच्या यंत्रणेव्दारे प्रक्रिया केली जाणार असल्याने पावसाळ्यापूर्वीच नद्यांमध्ये प्रक्रियायुक्त पाणी सोडले जाईल. …

The post नाशिक : नाल्यांमधील सांडपाण्यावर आता उगमस्थानीच प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाल्यांमधील सांडपाण्यावर आता उगमस्थानीच प्रक्रिया

नाशिक : नैसर्गिक नाल्यांची माहिती आयुक्तांनी पुन्हा मागवली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन वर्षांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकदा विविध ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावर तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील सर्वच नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांसह नगररचना विभागाला दिले होते. परंतु, त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. आता मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी …

The post नाशिक : नैसर्गिक नाल्यांची माहिती आयुक्तांनी पुन्हा मागवली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नैसर्गिक नाल्यांची माहिती आयुक्तांनी पुन्हा मागवली