दीपोत्सव : रांगोळी छापे अन् स्टिकर्सचाही बोलबाला

नाशिक : अंजली राऊत घरातील दीपोत्सव आकर्षक रांगोळीने सजविण्यासाठी प्रत्येक गृहिणीची उत्सुकता शिगेला असते. त्यासाठी घरासमोर कलात्मक व आकर्षक रांगोळी रेखाटली जाते. परंतु, सध्याच्या धावपळीच्या युगात वावरताना नोकरदार महिलावर्गाची मात्र कसरत होते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी बाजारपेठेत आकर्षक रांगोळी स्टिकर्स उपलब्ध झालेले आहेत. शिवाय रांगोळी आकर्षक दिसावी, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छापे खरेदीलाही महिलांची पसंती मिळत आहे. …

The post दीपोत्सव : रांगोळी छापे अन् स्टिकर्सचाही बोलबाला appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : रांगोळी छापे अन् स्टिकर्सचाही बोलबाला