शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत नागरिकांना शासकीय नोकरीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या संशयित सुशील भालचंद्र पाटील यास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. सुशीलच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी गंगापूर पोलिसांनी सुरू केली आहे. संशयिताने नागरिकांना फसवत त्यांच्याकडून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. तसेच काही पैसे इतरांना दिल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, सुशील …

The post शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा  

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी काही युवकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजकुमार मधुकर सानप (३९, रा. येवला रोड, ता. नांदगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित महादेव साहेबराव चव्हाण व त्याच्या जोडीदाराने २०१४ मध्ये हा गंडा घातला आहे. सानप यांच्या फिर्यादीनुसार, दोघा संशयितांनी सानप व इतरांना रेल्वे …

The post नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा   appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा  

नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून 2 कोटी 76 लाखांचा गंडा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नातलगांना नोकरी लावून देतो, गुंतवणुकीवर आकर्षक परतावा असे आमिष दाखवून 2 कोटी ७६ लाख रुपये घेत गंडा घातल्या प्रकरणी एकाविरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित सुशील भालचंद्र पाटील (३५, रा. मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका) याला अटक केली आहे. अनिला अशोक आव्हाड (रा. लॅमरोड) …

The post नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून 2 कोटी 76 लाखांचा गंडा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून 2 कोटी 76 लाखांचा गंडा 

नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुलास समाजकल्याण विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून धुळे जिल्ह्यातील चौघांनी महिलेस गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मीना जगताप (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. संशयित भूषण पाटील-देवरे, किरण पवार, गणेश अरुण भावसार व योगेश …

The post नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांचा गंडा

नाशिक : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो सांगत आठ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून चार भामट्यांनी एकास आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शरद दत्तसिंग आडे (४२, रा. ता. दारवा, जि. यवतमाळ) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. शरद यांच्या फिर्यादीनुसार, संशयित विनोद शेळके, देवानंद गायकवाड व इतर दोघांनी डिसेंबर २०२२ …

The post नाशिक : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो सांगत आठ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो सांगत आठ लाखांचा गंडा

नाशिक : नोकरीच्या आमिषाने पाच जणांना घातला 54 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पाच जणांना तब्बल 54 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संशयित त्रिकुटाने स्वत:च्या मुलीला नोकरी लागली असून, लाखो रुपये दिल्यास तुमचेही काम होईल, असे सांगत तरुणांचा विश्वास संपादन केला. या प्रकरणी अंबड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित …

The post नाशिक : नोकरीच्या आमिषाने पाच जणांना घातला 54 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरीच्या आमिषाने पाच जणांना घातला 54 लाखांचा गंडा

नाशिक : नोकरीत पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

नाशिक : नोकरीत पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून एकाने युवतीवर अत्याचार करून तिला मारहाण करीत दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेने गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित सागर मधुकर कदम (29, रा. कॉलेजरोड) याच्याविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. पीडिता ही कॉलेजरोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये कामास असून, तेथील सागर कदमने पीडितेस पदोन्नती देण्याचे आमिष दाखविले. त्याचप्रमाणे …

The post नाशिक : नोकरीत पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरीत पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

नाशिक : दोघा बहिणींनी नोकरीसाठी 16 तरुणांना घातला गंडा, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देते, असे आमिष दाखवत दोघ्या सख्ख्या बहिणींनी सोळा तरुणांना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित दोन्ही बहिणींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अरबाज सलिम खान (24, रा. खडकाळी) या तरुणाने भद्रकाली पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दिली आहे. अरबाजच्या फिर्यादीनुसार, संशयित …

The post नाशिक : दोघा बहिणींनी नोकरीसाठी 16 तरुणांना घातला गंडा, जिल्हा रुग्णालयातील प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोघा बहिणींनी नोकरीसाठी 16 तरुणांना घातला गंडा, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत युवकाकडून वारंवार पैशांची मागणी करत ५ लाख २५ हजार रुपयांसाठी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. युवकाने पाचोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवारांना बोलताना अध्यक्षांनी थांबवले; जयंत पाटलांनी विचारला जाब गणेश मोतीलाल गढरी (३२, रा. आखतवाडे, …

The post जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल