बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यात १९७ जणांना दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. शहर पोलिस आयुक्तालयात सुमारे दोन वर्षांपासून टोइंग कारवाई बंद झाली असून, त्याचा गैरफायदा बेशिस्त वाहनचालकांनी घेतला …

The post बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड appeared first on पुढारी.

Continue Reading बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

वाहतूक शाखा हतबल : वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाच्या कामांना लागला ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीन आठवड्यांपासून नाशिक महानगरपालिकेतील आयुक्तपद रिक्त असल्याने प्रशासकीय कामांचा वेग थंडावल्याचे बोलले जाते. त्याचा फटका शहर वाहतूक शाखेसही बसला आहे. मनपा आयुक्तांअभावी शहरातील वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाची ठिकाणे आदी कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पोलिसांनाही बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात अडचणी येत असून, त्याचा फटका वाहतुकीस बसत आहे. ठोस निर्णय होत नसल्याने शहरातील …

The post वाहतूक शाखा हतबल : वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाच्या कामांना लागला ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading वाहतूक शाखा हतबल : वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाच्या कामांना लागला ब्रेक

नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एकीकडे रस्ते रुंदीकरण-काँक्रिटीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील कुठल्याही भागात, कोठल्याही रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यात मुख्यत्वेकरून रामकुंड परिसर, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, स्मार्ट रोड, सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, …

The post नाशिक : शोधाशोध.... आणि... जागा मिळेल तिथे पार्किंग... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…