नाशिक : देवादेवांमध्ये तुलना करण्यापेक्षा भक्ती करा – डॉ. नामदेवशास्त्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवादेवांमध्ये तुलना करण्यापेक्षा आपल्याला देव किती समजतो ते महत्त्वाचे आहे. देवाला न्याय, नीती हे तत्त्व अपेक्षित असताना आपण देवाला एका साच्यात बघणे कमी करायला हवे. काळाच्या गतीने पावले टाकत असताना आपण त्या प्रतिदेखील निष्ठा ठेवायला हवी. समाजमाध्यमांद्वारे प्रचार-प्रसार करण्यासाठी अधिकृत माध्यम होणे आवश्यक आहे. निवृत्तिनाथ संस्थान करत असलेले काम स्वागतार्हच आहे, …

The post नाशिक : देवादेवांमध्ये तुलना करण्यापेक्षा भक्ती करा - डॉ. नामदेवशास्त्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवादेवांमध्ये तुलना करण्यापेक्षा भक्ती करा – डॉ. नामदेवशास्त्री