नाशिक : यंत्रणेच्या डोळ्यावर पट्टी; अंडाभुर्जीच्या गाड्यांवर दारूपार्टी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सीबीएस परिसरातील जिल्हा न्यायालयासमोरच अंडाभुर्जीच्या गाड्यांवर ज्या पद्धतीने सर्रासपणे दारूविक्री आणि पार्टी सुरू आहे, त्यावरून पोलिस यंत्रणेचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. रात्री 8 पासून या ठिकाणी दारूविक्री सुरू होते. तळीराम याच ठिकाणी मैफल भरवितात आणि खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतात. हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष …

The post नाशिक : यंत्रणेच्या डोळ्यावर पट्टी; अंडाभुर्जीच्या गाड्यांवर दारूपार्टी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंत्रणेच्या डोळ्यावर पट्टी; अंडाभुर्जीच्या गाड्यांवर दारूपार्टी