Child Trafficking Case : ‘त्या’ चौघा मौलानांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा बिहारमधून 59 मुलांना सांगली आणि पिंपरी-चिंचवडच्या मदरशात घेऊन जाणाऱ्या आणि बालकांच्या तस्करीच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या चौघा मौलाना शिक्षकांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना मनमाड न्यायालयाने सोमवारी (दि.१२) न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडीनंतर आरोपींच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला असता तो नामंजूर केल्याने या चौघांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. बिहार …

The post Child Trafficking Case : 'त्या' चौघा मौलानांची न्यायालयीन कोठडीत रवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading Child Trafficking Case : ‘त्या’ चौघा मौलानांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Nashik Crime : कोयता नाचविणाऱ्या गुंडांना न्यायालयीन कोठडी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दत्त चौक भागात हातात कोयते घेऊन परिसरात शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रकार करणारे बादल शेवरे व बाबू मेहंदळे यांना बुधवारी (दि. २२) न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविवार, दि. १९ मार्च रोजी सिडकोतील दत्त चौक परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ रात्री चार ते पाच टवाळखोरांनी परिसरातून …

The post Nashik Crime : कोयता नाचविणाऱ्या गुंडांना न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कोयता नाचविणाऱ्या गुंडांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : चार डॉक्टर, दोन अ‍ॅम्ब्युलन्स चालकांवर गुन्हा; चोरीस गेलेले वैद्यकीय साहित्य हस्तगत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य चोरी प्रकरणी शहरातील काही प्रतिष्ठित खासगी हॉस्पिटल्सच्या संचालक व अ‍ॅम्ब्युलन्स चालकांची नावे समोर येत होती. तथापि, तपास भरकटू नये म्हणून पोलिसांनी ही नावे गुलदस्त्यात ठेवली होती. परिणामी चोरीचे वैद्यकीय साहित्य खरेदी करणारे खासगी वैद्यकीय व्यावसायिक कोण? याबाबत शहर व परिसरात तर्कवितर्क सुरु होते. मात्र या …

The post नाशिक : चार डॉक्टर, दोन अ‍ॅम्ब्युलन्स चालकांवर गुन्हा; चोरीस गेलेले वैद्यकीय साहित्य हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चार डॉक्टर, दोन अ‍ॅम्ब्युलन्स चालकांवर गुन्हा; चोरीस गेलेले वैद्यकीय साहित्य हस्तगत

नाशिक : पीएफआय प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याच्या आराेपाखाली एनआय व महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या पीएफआयशी संबंधित सातव्या संशयितास जिल्हा न्यायाधीश ए. यू. कदम यांनी साेमवारी (दि.२८) न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. त्यामुळे या संशयिताची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इरफान दौलत खान नदवी ऊर्फ मौलाना इरफान खान (३५, रा. गुलशेरनगर, मालेगाव) …

The post नाशिक : पीएफआय प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीएफआय प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

नाशिक : ‘त्या’ मद्यधुंदचालकास न्यायालयीन कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मद्यसेवन करून वाहनांना व नागरिकांना कारखाली चिरडणार्‍या मद्यधुंद प्राध्यापकास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (दि.17) सायंकाळी उपनगर ते लेखानगर व तेथून चांडक सर्कल असा प्रवास करताना कारचालकाने अनेक वाहनांना व नागरिकांना धडक देत त्यांचा व स्वत:चा जीव धोक्यात घातला होता. पोलिसांनी चालकास ताब्यात घेतल्यानंतर तो नशेत आढळून आल्याने त्यास जिल्हा …

The post नाशिक : ‘त्या’ मद्यधुंदचालकास न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ मद्यधुंदचालकास न्यायालयीन कोठडी