एकनाथ खडसेंची पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा, नेमकं काय कारण?

जळगाव : भाजप नेत्या पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतीच जाहीररीत्या आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या …

The post एकनाथ खडसेंची पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा, नेमकं काय कारण? appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंची पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा, नेमकं काय कारण?

नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील अठरापगड जातींसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाबळेश्वरचा सेंद्रिय मध खातोय ‘भाव’ नांदूरशिंगोटे येथे शनिवारी (दि. 18) लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक गोपीनाथ गडाचे …

The post नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोपीनाथ मुंडे हे ‘लोकनेते’ बिरुदाचे मुकुटमणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बीडचा दसरा मेळावा यशस्वी करण्याचा नाशिकमध्ये निर्धार

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्हयातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव येथे बुधवारी (दि.५) होणाऱ्या दसरा मेळाव्यास नाशिकमधून जास्तीत जास्त संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन क्रांतीवीर वंसतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले आहे. वंचिताच्या न्याय हक्कासाठी असलेल्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीवीर …

The post बीडचा दसरा मेळावा यशस्वी करण्याचा नाशिकमध्ये निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading बीडचा दसरा मेळावा यशस्वी करण्याचा नाशिकमध्ये निर्धार

पंकजा मुंडे यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंकजा मुंडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या भावनांचा नक्कीच विचार केला जाईल, अशा स्वरूपाचा आशावाद केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त करत लवकरच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजादी का अमृतमहोत्सवांतर्गत भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला दानवे यांनी शुक्रवारी (दि.12) भेट दिली. यानंतर भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात …

The post पंकजा मुंडे यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading पंकजा मुंडे यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे