नाशिक : आजच पाणी भरुन ठेवा, पंचवटीत उद्या- परवा पाणी नाही

नाशिक :  पंचवटी विभागातील पेठरोड, गंगापूर डावा तट कालव्याजवळ दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्ववाहिनीला गळती लागल्याने पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १, ४ व ६ मधील पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने गुरूवारी (दि.१२) प्रभाग १ व ६ मधील परिसरात दुपारी व सायंकाळी तर शुक्रवारी (दि.१३) …

The post नाशिक : आजच पाणी भरुन ठेवा, पंचवटीत उद्या- परवा पाणी नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजच पाणी भरुन ठेवा, पंचवटीत उद्या- परवा पाणी नाही

नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक

नाशिक (पंचवटी)  : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील मुख्य चौकांमधील कचरा, गाळ आणि चिखलांमुळे तयार झालेल्या ‘ब्लॅक स्पॉट’बाबत दै. ‘पुढारी’मध्ये सचित्र वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या मनपाच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाने परिसरात धडक स्वच्छता मोहीम राबवून ते ‘ब्लॅक स्पॉट’ चकाचक केले. पंचवटीतील निमाणी बसस्थानक कॉर्नर, दिंडोरी रोड कॉर्नर, पेठ रोडवरील फुलेनगर परिसर आदी ठिकाणी नेहमीच कचर्‍याचे …

The post नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक