परतावा देण्याचे आमिष; ठेवींवर परस्पर कर्ज काढून गैरव्यवहार

नाशिक : वृत्तसेवा मुदत ठेवीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेवीवर परस्पर बनावट कर्ज काढून पतसंस्थेच्या संचालकांनी पैशांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महादेव तिक्कस (८१, रा. आडगाव) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात सुकमल नागरी सहकारी पतसंस्थेचे आजी-माजी अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापिकेविरोधात अपहार, फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. महादेव तिक्कस यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटीतील अमृतधाम …

The post परतावा देण्याचे आमिष; ठेवींवर परस्पर कर्ज काढून गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading परतावा देण्याचे आमिष; ठेवींवर परस्पर कर्ज काढून गैरव्यवहार

नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात मंगळवारी (दि.९) वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यापैकी एका मृताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत संतोष नारायन कांबळे (३०, रा. पाथर्डी शिवार) याचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. बाळू कांबळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संतोष मद्याच्या नशेत …

The post नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक : गॅस पंपावर चोरी करणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गॅस पंपावरील कर्मचार्‍यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने हिसकावून नेणार्‍या चौघांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौघांविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी चोरी, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ईडी असेल तर आपल्याकडे सीडी : रामराजेंचा खा. रणजितसिंह, आ. जयकुमार गोरेंना टोला संदेश ऊर्फ काळू सुधाकर पगारे (21, राहुलवाडी, पेठ …

The post नाशिक : गॅस पंपावर चोरी करणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गॅस पंपावर चोरी करणारे गजाआड