नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 169 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल होते. तथापि, माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत गुरुवारी (दि.20) 124 जणांनी माघार घेतल्याने आता 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनलची, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जनसेवा परिवर्तन तर भाजप-मनसे …

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती

नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज (दि. 9) सायंकाळी 4 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पॅटर्नबाबत चर्चा होणार असल्याची माहिती ॲड. बाळासाहेब आडके यांनी दिली आहे. नाशिक : मनपाच्या सफाई कामगारांचा जल्लोष, वारसा हक्काने नियुक्तीच्या सुधारित तरतुदी राज्य शासनाकडून मंजूर लॅम रोड-बेलतगव्हाण रोडवरील कृष्णा हॉटेलमध्ये …

The post नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक

नाशिक : आजी-माजी आमदारांच्या पॅनलमध्ये सरळ लढत; 12 मार्चला मतदान

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्या समर्थकांमध्ये सरळ लढत होत असून, 13 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत. Rahul Gandhi@Cambridge: केंब्रिजमधील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर ‘भाजपचा हल्लाबोल’…बदनाम करणे ही सवयच’ सोसायटी गटाच्या 7 जागांसाठी आमदार …

The post नाशिक : आजी-माजी आमदारांच्या पॅनलमध्ये सरळ लढत; 12 मार्चला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजी-माजी आमदारांच्या पॅनलमध्ये सरळ लढत; 12 मार्चला मतदान

सातपूर : इंद्रभान सांगळे यांचा ठाकरे गटात प्रवेश

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगरमधील सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे व अन्य मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. कोल्‍हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला न्यायालयीन काेठडी इंद्रभान सांगळे यांचे प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगर, राधाकृष्णनगर, पिंपळगाव बहुला, श्रमिकनगर, गंगासागर नगर, विष्णूनगर, …

The post सातपूर : इंद्रभान सांगळे यांचा ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading सातपूर : इंद्रभान सांगळे यांचा ठाकरे गटात प्रवेश

पंचवार्षिक निवडणुका : सिन्नर पंचायत समितीत पुन्हा महिलाराज

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीवर पुन्हा महिलाराज येणार असल्याने अनेक इच्छुक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यांना सौभाग्यवतींच्या पदराआडून राजकारणाचा डाव खेळावा लागेल. ग्रामपंचायत निवडणूका : 50 सदस्यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षात सभापतिपद अनुसूचित जमातीकरीता राखीव होते. त्यामुळे …

The post पंचवार्षिक निवडणुका : सिन्नर पंचायत समितीत पुन्हा महिलाराज appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवार्षिक निवडणुका : सिन्नर पंचायत समितीत पुन्हा महिलाराज

नाशिक : मविप्रच्या सेवक सोसायटीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

नाशिक :  पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ पॅनलने 17 जागांपैकी 16 जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर प्रतिस्पर्धी सेवक पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. Indian Rupee | अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत! आठवडाभरातील २ टक्क्यांच्या वाढीनंतर तेजी कायम गंगापूर रोड वरील मराठा हायस्कूमध्ये रविवारी ( …

The post नाशिक : मविप्रच्या सेवक सोसायटीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्रच्या सेवक सोसायटीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

नाशिक : मविप्रमध्ये सलग दुसर्‍या दिवशी अर्जविक्रीचे शतक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या भरगच्च कार्यक्रमामुळे रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्जविक्रीला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलग दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि.6) सुमारे सव्वाशे इच्छुकांनी अर्ज नेले. त्यामुळे दोनच दिवसांत अर्ज विक्रीची संख्या 273 वर जाऊन पोहोचली आहे. पुणे : भटकंती, वाढदिवस आणि पार्टीही; वय विसरून ज्येष्ठ …

The post नाशिक : मविप्रमध्ये सलग दुसर्‍या दिवशी अर्जविक्रीचे शतक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्रमध्ये सलग दुसर्‍या दिवशी अर्जविक्रीचे शतक