नाशिक : शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची यशस्वी घोडदौड

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ लि. संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाले. माझ्या यशात रामदास फुटाणेंचे योगदान : निर्माते नागराज मंजुळे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघातील सोसायटी गटातून माजी आमदार …

The post नाशिक : शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची यशस्वी घोडदौड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची यशस्वी घोडदौड

नाशिक : देवळा निरंजन पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा निरंजन देवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संस्थेचे माजी चेअरमन योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडून आलेले गट निहाय उमेदवार असे : (सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी); उत्तम श्रावण आहेर, दगा कारभार आहेर, दीपक मुरलीधर आहेर, प्रदीप विठ्ठल आहेर, रवींद्र रामभाऊ आहेर, राजेश महारू आहेर, सुनील …

The post नाशिक : देवळा निरंजन पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा निरंजन पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणूक : डॉ. देवरे निमोणच्या दुसर्‍यांदा सरपंच

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागात प्रतिष्ठेच्या झालेल्या निमोण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत डॉ. भावराव ग्रामविकास पॅनलने थेट सरपंचपदासह सहा जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. निमोणकरांच्या या विश्वासामुळे डॉ. स्वाती देवरे यांना दुसर्‍यांदा सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. पुणे : बेरोजगारीचे कारण देत …

The post ग्रामपंचायत निवडणूक : डॉ. देवरे निमोणच्या दुसर्‍यांदा सरपंच appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : डॉ. देवरे निमोणच्या दुसर्‍यांदा सरपंच

ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 7) 46 उमेदवारांनी माघार घेतल्याने 108 उमेदवार सरपंचपदाच्या रिंगणात उतरले आहेत. तर सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या 737 अर्जांपैकी 141 उमेदवारांनी माघार घेतल्याने 507 सदस्य निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. तालुक्यातील दोन सरपंच व 83 सदस्य बिनविरोध निवडून आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. …

The post ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध

नाशिक : बिझनेस बँकेची आज निवडणूक तर उद्या मतमोजणी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील बिझनेस बँकेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी (दि.30) होत असून, या निवडणुकीत 14 जागांसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत. तयार रहा! 4 कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, जाणून घ्या… नाशिकरोड- देवळाली व्यापारी बँकेनंतर सहकार क्षेत्रात दुसरी महत्त्वाची बँक म्हणून बिझनेस बँक ओळखली जाते. या बँकेचे निवडणूक गेल्या वर्षी होणार होती. परंतु, कोरोनामुळे …

The post नाशिक : बिझनेस बँकेची आज निवडणूक तर उद्या मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिझनेस बँकेची आज निवडणूक तर उद्या मतमोजणी

नाशिक : सत्ताधारी-विरोधकांमध्ये ‘सोशल वॉर’: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये समावेश असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. विरोधी गटाकडून संस्थेच्या मागील कारभारावर प्रश्चचिन्हे उपस्थित करणार्‍या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तर सत्ताधारी गटाकडून प्रत्युत्तर देताना विकासाचे मुद्दे …

The post नाशिक : सत्ताधारी-विरोधकांमध्ये ‘सोशल वॉर’: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सत्ताधारी-विरोधकांमध्ये ‘सोशल वॉर’: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नाशिक : ‘मविप्र’साठी 10,197 सभासद बजावणार मतदान हक्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षणसंस्था म्हणून नावलौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत यंदा जिल्ह्यातील तब्बल 10 हजार 197 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निफाड तालुक्यात सर्वाधिक 2,903 तर इगतपुरी तालुक्यात सर्वांत कमी 138 मतदार आहेत. सूर्यापासून निघाला विशाल प्लाझ्मा मविप्र समाज शिक्षणसंस्थेच्या अध्यक्ष, …

The post नाशिक : ‘मविप्र’साठी 10,197 सभासद बजावणार मतदान हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’साठी 10,197 सभासद बजावणार मतदान हक्क