सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ सेवा प्रवेश नियमावली तयार करण्याचे नियम डावलणे, वर्षानुवर्षे पदोन्नती न देणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर महापालिकेतील प्रशासन विभागाकडून घेतल्या जाणार्‍या बेकायदेशीर कृतिविरोधात कर्मचारी कामगार संघटनांनीही मौन धारण केल्याने कर्मचार्‍यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आल्याने सध्या महापालिकेत प्रशासनाच्या हातीच सर्व कारभाराची सूत्रे आहेत. यामुळे बर्‍याचदा ‘हम …

The post सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती

राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प : सय्यद पिंप्रीत उभे राहिले निवडणूक गोदाम

नाशिक : गौरव जोशी राज्याचा पथदर्शी प्रकल्प असलेले निवडणूक शाखेचे सुसज्ज गोदाम जिल्ह्यातील सय्यद पिंप्री येथे तब्बल पाच एकरात साकारण्यात आले आहे. या भव्य-दिव्य प्रकल्पात ईव्हीएम स्ट्राँगरूम, दोन मोठे हॉल, निवडणूक निरीक्षक केबिन यासह कर्मचार्‍यांसाठी सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या गोदामासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. नाशिक : मनपात 456 …

The post राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प : सय्यद पिंप्रीत उभे राहिले निवडणूक गोदाम appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प : सय्यद पिंप्रीत उभे राहिले निवडणूक गोदाम