नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेतून 271 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा शिक्षण हक्क कायदा 2009 मधील तरतुदींनुसार आर्थिकदृष्टया दुर्बल व वंचित घटकांतील पाल्यांना शासनमान्य विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश हे राखीव ठेवण्यात येतात. आरटीई (RTE) प्रवेशप्रक्रिया ही पारदर्शी व प्रभावीपणे राबविता यावी, यासाठी संपूर्ण राज्यात एकच वेळी पार पाडली जाते. त्यानुसार तालुक्यातील 31 पात्र शाळांमध्ये सदरची …

The post नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेतून 271 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेतून 271 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश