संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी मजल-दरमजल करत बुधवारी (दि. २८) पंढरपूरच्या वेशीवर वाखरीत दाखल होणार आहे. बुधवारी सकाळी ती पंढरपुरात प्रवेश करेल. त्र्यंबकेश्वरपासून पालखीचा २७ दिवसांचा प्रवास पूर्ण झाला आहे. मंगळवारी (दि. 27) चिंचोली मुक्कामी नाथांच्या पादुकांचे चंद्रभागास्नान झाले. चंद्रभागेच्या स्पर्शाने वारकरी कृतार्थ झाले. पंढरपुरातील मंदिरांच्या गोपुरांकडे पाहून वारकऱ्यांचे डोळे भरून …

The post संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात appeared first on पुढारी.

Continue Reading संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात

एसटी महामंडळ : ४ जुलैपर्यंत २९० जादा बसचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस लागलेल्या जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जादा बसेस रविवारपासून (दि.२५) धावणार आहेत. एसटी महामंडळाच्या विविध डेपोंमधून २९० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ही सुविधा ४ जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने येत्या गुरुवारी (दि.२९) पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा भरणार आहेे. या मेळ्यात सहभागी होत भक्तिरसात …

The post एसटी महामंडळ : ४ जुलैपर्यंत २९० जादा बसचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी महामंडळ : ४ जुलैपर्यंत २९० जादा बसचे नियोजन

नाशिक : लासलगाव ते पंढरपूर सायकल रॅलीतून पर्यावरणपूरक संदेश

नाशिक (लासलगाव) : पुढील वृत्तसेवा येथील सायकलिंग असोसिएशनकडून सलग चौथ्या वर्षी लासलगाव ते पंढरपूर सायकल रॅली आयोजित केली असून, या रॅलीत पर्यावरणपूरक संदेश दिले जाणार आहेत. सायकलिंग असोसिएशन लासलगाव ते पंढरपूर सायकलने वारी करत आहे. यात प्रामुख्याने पर्यावरण बचाव व जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संदेश गावोगावी दिला जातो. – अनिल ब्रह्मेचा, अध्यक्ष, लासलगाव सायकलिंग असोसिएशन यंदा …

The post नाशिक : लासलगाव ते पंढरपूर सायकल रॅलीतून पर्यावरणपूरक संदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगाव ते पंढरपूर सायकल रॅलीतून पर्यावरणपूरक संदेश

Nashik : संत निवृत्तिनाथ पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांची पालखी घेऊन हजारो वारकरी शुक्रवारी (दि. 2) आषाढवारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी ज्यांना वारीसाठी जाता आले नाही अशा पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी दिंडोरी सोहळ्याला हजेरी लावत ‘एवढा करा उपकार… सांगा देवा नमस्कार..’ असे म्हणत हात जोडले. यंदा प्रथमच विश्वस्त मंडळाने मानकरी दिंडीचालकांच्या विचारविनिमयाने एक दिवस …

The post Nashik : संत निवृत्तिनाथ पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : संत निवृत्तिनाथ पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी शुक्रवारी (दि. 2) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. त्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नियोजन निधीमधून ३० लाख रुपये जाहीर केले आहेत. असे असून त्र्यंबकेश्वर येथे आलेले वारकरी विविध असुविधांचा सामना करत आहेत. सुमारे 450 किमी अंतर आणि 27 मुक्कामांच्या ठिकाणी …

The post नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यांची पालखी शुक्रवारी (दि. 2) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. त्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने नियोजन निधीमधून ३० लाख रुपये जाहीर केले आहेत. असे असून त्र्यंबकेश्वर येथे आलेले वारकरी विविध असुविधांचा सामना करत आहेत. सुमारे 450 किमी अंतर आणि 27 मुक्कामांच्या ठिकाणी …

The post नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाअभावी वारकऱ्यांचे हाल

नाशिक : पंढरपूर-घुमान सायकलवारीचे हरिनामाच्या जयघोषात स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संत नामदेव जयंतीनिमित्त ४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पंढरपूर ते पंजाबमधील घुमान रथयात्रा व सायकलवारीचे मंगळवारी (दि.८) नाशकात आगमन झाले. याप्रसंगी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी संत नामदेव तसेच हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर दुमदुमला होता. तिडके कॉलनीतील तुपसाखरे लॉन्सवर झालेल्या कार्यक्रमात सूर्यकांत भिसे, …

The post नाशिक : पंढरपूर-घुमान सायकलवारीचे हरिनामाच्या जयघोषात स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंढरपूर-घुमान सायकलवारीचे हरिनामाच्या जयघोषात स्वागत

नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, ‘यामुळे’ बसला फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडत असते. मात्र, यंदा ऐन यात्रोत्सवाच्या काळात वरुणराजाने राज्यात सर्वदूर हजेरी लावल्याने वारकर्‍यांनी एसटीकडे पाठ फिरविली. त्यातच अनेक मार्गांवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याचा फटका एसटी महामंडळाला बसला. त्यामुळे सन 2019 च्या तुलनेत लालपरीच्या आषाढी यात्रा उत्पन्नात मोठी घट …

The post नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, 'यामुळे' बसला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, ‘यामुळे’ बसला फटका