नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह ग्रामीण भागातही मकरसंक्रांत उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतानाच पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर शहरी भागातील पोलिसांप्रमाणे ग्रामीण पोलिसांनीदेखील कठोर कारवाई करावी अशी मागणी पक्षिमित्रांकडून होत आहे.  नगर : मांजापासून संरक्षणासाठी वज्रकवच ; डॉ. अमोल बागूल यांचे संशोधन नायलॉन मांजाची सर्रास विक्री …

The post नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा

पतंग उडवताना जरा जपून! महावितरणचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग उडवताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. ‘ऑस्कर’कडून …

The post पतंग उडवताना जरा जपून! महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading पतंग उडवताना जरा जपून! महावितरणचे आवाहन

पंतगाचा इतिहास आणि रोचक कथा

नाशिक (निमित्त) : दीपिका वाघ हातातल्या एका बारीकशा धाग्याने कागदाचा एक तुकडा (पतंग) हवेत उंच उडतो ही कल्पनाच किती भन्नाट आहे ना..! पण या धाग्याने आजवर अनेक मुके प्राणी, माणसांचा जीव घेतला आहे. पतंगाचा अनोखा खेळ अनेक शतकांपासून भारतात खेळला जातो पण हा खेळ चीनमधून भारतात आला . पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेल्याचा इतिहास आहे. …

The post पंतगाचा इतिहास आणि रोचक कथा appeared first on पुढारी.

Continue Reading पंतगाचा इतिहास आणि रोचक कथा

Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नायलॉन मांजामुळे गोदाघाटावर वृद्धाचे दोन्ही पाय कापल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी वृद्धास सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल केल्याने धोका टळला आहे. त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी मदनलाल चंपालाल भुतडा (७०) हे मंगळवारी (दि. २७) सायंकाळी 4 च्या सुमारास गौरी पटांगणावरून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या पायात नायलॉन मांजा अडकला. यात इतर नागरिकांचेही …

The post Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय