नाशिक : घारीला जीवनदान देऊन रक्तमित्र मणियार झाले पक्षीमित्र

जूने नाशिक : पुढारी वृत्तसेवा  संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आकाशात रंगीबिरंगी पतंग उडत होत्या. तेव्हा जखमी अवस्थेत असलेली घार जूने नाशिक येथील ज्येष्ठ समाजसेवक नदीम मणियार यांची मुलगी इन्शा फातेमा व मुलगा मोहम्मद अर्श यांच्या निदर्शनास आली. त्याक्षणी मणियार कुटुंबीयांनी हळद आणि घरगुती पद्धतीने त्याचे प्रथमोपचार सुरू केले. मांज्यामुळे घारीच्या पंखात खोल जखम झाली होती. यामुळे …

The post नाशिक : घारीला जीवनदान देऊन रक्तमित्र मणियार झाले पक्षीमित्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घारीला जीवनदान देऊन रक्तमित्र मणियार झाले पक्षीमित्र

नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह ग्रामीण भागातही मकरसंक्रांत उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतानाच पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर शहरी भागातील पोलिसांप्रमाणे ग्रामीण पोलिसांनीदेखील कठोर कारवाई करावी अशी मागणी पक्षिमित्रांकडून होत आहे.  नगर : मांजापासून संरक्षणासाठी वज्रकवच ; डॉ. अमोल बागूल यांचे संशोधन नायलॉन मांजाची सर्रास विक्री …

The post नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा