अभयारण्यात वाढले प्रदूषण : निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात

नाशिक : आनंद बोरा नाशिकमधील सांडपाण्यामुळे तयार झालेल्या पाणवेली गोदावरी नदीपात्रातून वाहत निफाडमध्ये जात असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातील जलचर प्राण्यांसह अभयारण्यातील पक्ष्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी वेळेआधीच पारतीच्या मार्गावर निघाले आहेत. याशिवाय निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात आले असून, पात्रातील या जलपर्णी वेळीच काढण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गंगापूर …

The post अभयारण्यात वाढले प्रदूषण : निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading अभयारण्यात वाढले प्रदूषण : निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात

नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या तसेच रामसरचा दर्जा प्राप्त झालेल्या नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभारण्य अर्थात पक्षितीर्थ येथे स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांची मांदियाळी दिसून येत आहे. नुकत्यात पार पडलेल्या प्रगणनेत तब्बल ३३ हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजारांहून अधिक पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे अभयारण्यातील किलबिलाट …

The post नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन

नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील तहसील कार्यालयात कामानिमित्त जात असलेल्या दुचाकीस्वाराचा पतंगाच्या मांजाने गळा कापला जाऊन तो गंभीर जखमी होत रस्त्यावरच कोसळला. जखमीला नागरिकांनी तत्काळ खासगी दवाखान्यात नेले. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. यंदाच्या पतंगाच्या हंगामातील ही दुसरी घटना असून, पहिली घटना मंगळवारी नाशिकला सातपूर परिसरात घडली. …

The post नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला