नाशिक : सेवानिवृत्तांना सभासदत्व, मतदानाचा अधिकार नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या सदस्यांना यापुढे सरकारी सेवेत असलेल्या पगारदारांच्या पतसंस्था, नागरी बँकांच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. मात्र, त्यांचे सभासदत्व अबाधित राहणार आहे. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पगारदारांच्या पतसंस्था आणि बँकांमध्ये निवृत्त होऊनदेखील वर्चस्व ठेवणार्‍या पदाधिकार्‍यांना मोठा दणका बसला आहे. नगर : धान्य …

The post नाशिक : सेवानिवृत्तांना सभासदत्व, मतदानाचा अधिकार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेवानिवृत्तांना सभासदत्व, मतदानाचा अधिकार नाही

नाशिक : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे कर्ज माफ होणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन वर्षांच्या कोरोना जागतिक महामारीच्या काळात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक कुटुंबांचा आधार कोरोनाने गिळंकृत केला. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती राज्याचे (निबंधक, सहकारी संस्था) सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी वित्तीय संस्थांकडून मागविली आहे. त्यामुळे कोविडमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या कर्जमाफीची शक्यता वर्तविली जात आहेत. चित्रीकरणामुळे मिळतोय रोजगार; …

The post नाशिक : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे कर्ज माफ होणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे कर्ज माफ होणार?