जळगाव : पती-पत्नीचा वाद सोडवण्यास गेलेल्या तरुणाची हत्या

जळगाव : पती-पत्नीचे जोराचे भांडण सुरु असताना त्यांची समजूत घालण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. आरोपीने तरुणाच्या डोक्यात वीट मारल्याने तरुण जागीच गतप्राण झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील वराड बु. येथे घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिसन भोडा नरगावे (वय ४०, करचोली, ता.सेंधवा) असे …

The post जळगाव : पती-पत्नीचा वाद सोडवण्यास गेलेल्या तरुणाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पती-पत्नीचा वाद सोडवण्यास गेलेल्या तरुणाची हत्या