जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना अमळनेर शहरातील मुंबई गल्लीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने सुरूवातीला पत्नीने गळफास घेतल्याचा बनाव केला. मात्र, तपासात हा बनाव उघडा झाला. याबाबत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला अटक करण्यात आली आहे. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी …

The post जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

Nashik Crime : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासूविरोधात गुन्हा

नाशिक : पत्नीस अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या पतीसह माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावणार्‍या सासूविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात अत्याचार व विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीने 18 जुलै 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत अनैसर्गिक अत्याचार केले. त्याचप्रमाणे लग्नात मुलाला सोन्याचे दागिने दिले नाही, असे सांगून माहेरून …

The post Nashik Crime : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासूविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासूविरोधात गुन्हा