Murder : संतापाच्या भरात डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव

जळगाव : पती पत्नीत झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केल्याची घटना एरंडोल शहरातील गांधीपुरा परिसरात दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा किरण मराठे (वय-२७) असे मयत महिलेचे नाव असून त्या एरंडोल शहरातील गांधीपुरा भागात पती किरण महादू मराठे …

The post Murder : संतापाच्या भरात डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : संतापाच्या भरात डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी शुक्रवारी (दि. १२) जन्मठेप व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. बाळू पंडित खेटरे (३५, रा. वासाळी गाव, ता. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वासाळी गावात १२ ऑक्टोबर २०२१ रोजी …

The post नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप

Dhule Crime : रागाने बेभान झालेल्या पतीने धारधार शस्राने केली पत्नीची हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा किरकोळ कारणावरून पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील पेरेजपूर गावात घडली आहे. या प्रकरणात साक्री पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री तालुक्यातील पेरेजपूर येथील वामन गमा मोरे यांच्या शेतात ही घटना घडली. अष्टाने येथे राहणारे राजेंद्र सोनवणे आणि त्यांची पत्नी मीनाबाई सोनवणे …

The post Dhule Crime : रागाने बेभान झालेल्या पतीने धारधार शस्राने केली पत्नीची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : रागाने बेभान झालेल्या पतीने धारधार शस्राने केली पत्नीची हत्या