नाशिक : भूल दिलेल्या डॉक्टरचा मृत्यू, संशयित दुसरी पत्नी प्रियकरासह फरार

नाशिक , पंचवटी : पुढारी वृत्तसेवा अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणार्‍या डॉक्टर पतीला धडा शिकविण्यासाठी त्याच्या दुसर्‍या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हॉस्पिटलमध्येच डॉक्टरला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल 33 दिवसांपासून कोमात असलेल्या या डॉक्टरचा अखेर गुरुवारी (दि. 13) उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. सतीश केशवराव देशमुख (59, रा. परीक्षित हॉस्पिटल, शिवाजीनगर, म्हसरूळ) असे मृत …

The post नाशिक : भूल दिलेल्या डॉक्टरचा मृत्यू, संशयित दुसरी पत्नी प्रियकरासह फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भूल दिलेल्या डॉक्टरचा मृत्यू, संशयित दुसरी पत्नी प्रियकरासह फरार