नाशिक : ‘आयएमए’ पत्रकार पुरस्काराचे आज वितरण; ‘पुढारी’चे प्रतिनिधी नितीन रणशूर यांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 9) दुपारी 4 ला आयएमए सभागृह, शालिमार, येथे शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यात दै. ‘पुढारी’चे प्रतिनिधी नितीन रणशूर यांच्यासह पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, सचिव …

The post नाशिक : ‘आयएमए’ पत्रकार पुरस्काराचे आज वितरण; ‘पुढारी’चे प्रतिनिधी नितीन रणशूर यांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आयएमए’ पत्रकार पुरस्काराचे आज वितरण; ‘पुढारी’चे प्रतिनिधी नितीन रणशूर यांचा समावेश

आप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्री दरबारी ; पत्रकारांना टोल माफीची मागणी 

नाशिक : पुढारी ऑनलाइन  ‘मराठी पत्रकार’ दिनानिमित्ताने आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने पत्रकारांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यात आले. 10 प्रमुख मागण्यांचेनिवेदन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. विशेषतः पत्रकारांच्या टोल माफीवर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले. पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात …

The post आप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्री दरबारी ; पत्रकारांना टोल माफीची मागणी  appeared first on पुढारी.

Continue Reading आप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्री दरबारी ; पत्रकारांना टोल माफीची मागणी