राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस असून आज त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत मराठी माणसांच्या प्रश्नांवरील मुद्दे अधोरेखित केले. यावेळी निवडणूकीबाबत पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्यात अशी मागणी पक्षातून होते आहे. कुठे का निवडणूक लढवावी याबाबत …

The post राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस

आयुक्तांकडून चौकशीचे आदेश; संगमनेरेंची तडकाफडकी बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जाहिरात व परवाने विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा होर्डींग्ज घोटाळा करण्यात आला असून विशिष्ठ मक्तेदारासाठी निविदा अटीशर्थींचे उल्लंघन करून महापालिकेचा कर बुडविला जात असल्याचा आरोप नाशिक आऊटडोअर ॲडव्हर्टाईजिंग वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी मंगळवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत केला. या प्रकाराच्या तक्रारीनंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांनी …

The post आयुक्तांकडून चौकशीचे आदेश; संगमनेरेंची तडकाफडकी बदली appeared first on पुढारी.

Continue Reading आयुक्तांकडून चौकशीचे आदेश; संगमनेरेंची तडकाफडकी बदली

नाशिक : मनसेच्या ‘नाका तिथे शाखा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदारांपर्यंत पाेहचण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पदाच्या चपला बाजुला केल्या पाहिजे. ‘नाका तिथे शाखा’ सुरु करून त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न साेडविण्याकरता मनसैनिकांनी कंबर कसावी, अशा सुचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक येथील शाखाध्यक्ष व गटाध्यक्षांच्या बैठकीत केल्या. नाशिक : आपला धर्म इतका कमकुवत आहे का? – राज ठाकरे राज ठाकरे …

The post नाशिक : मनसेच्या 'नाका तिथे शाखा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनसेच्या ‘नाका तिथे शाखा’

नाशिक : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हे सरकार तीन महिन्यात जाणार, मरण अटळ आहे. बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका तुम्ही अडचणीत याल’, असे वक्तव्य पत्रकार परिषदेत केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खा. राऊत हे शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक आगळीक …

The post नाशिक : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा

नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथे अवैधरीत्या सोनोग्राफी मशीन बाळगल्याचा ठपका ठेवून महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, संबंधित रुग्णालयाची इमारत स्वमालकीची असली तरी ती जागा भाडेतत्त्वावर दिलेली होती. या प्रकरणात झालेली कारवाई चुकीची असून, त्यातून बदनामी झाली आहे. त्यामुळे लवकरच संबंधितांवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा डॉ. राजेंद्र व सुनीता भंडारी दाम्पत्याने पत्रकार परिषदेत …

The post नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार

धुळ्यात भाजपा महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

धुळे : पुढारी वृत्तसेवा उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची हौस आता फिटली आहे. त्यांना महिला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत आहेत. संविधानाने महिला आणि पुरुष असा भेद केलेलाच नाही. संविधानाचा सन्मान करतो. त्यामुळे आम्ही महिला आणि पुरुष असा भेदभाव मानत नाही, अशी टीका रविवारी,दि. 4 भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी धुळ्यात केली …

The post धुळ्यात भाजपा महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात भाजपा महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

पालकमंत्री गिरीश महाजन : अवैध धंदे, भूमाफीयांच्या टोळक्यांवर कठोर कारवाईचे आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गरीब व्यक्तींची मालमत्ता भूमाफिया अतिक्रमण करून ताब्यात घेतल्याचे अनेक प्रकार निदर्शनास येत आहे. तसेच अवैध धंद्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. या सर्व परिस्थितीवर पोलीस प्रशासनाला नियंत्रण करावे लागणार आहे. भूमाफियांची कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी …

The post पालकमंत्री गिरीश महाजन : अवैध धंदे, भूमाफीयांच्या टोळक्यांवर कठोर कारवाईचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री गिरीश महाजन : अवैध धंदे, भूमाफीयांच्या टोळक्यांवर कठोर कारवाईचे आदेश