नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मानव आणि बिबट्या संघर्ष वाढला आहे. विशेषत: दारणा खोऱ्यालगत बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात. त्या पार्श्वभूमीवर नाशिक वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबद्दल, मानव-बिबट्या परस्परसंबंध यांची योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि लोकांमधील भीती कमी होऊन त्यांना हा विषय जास्तीत जास्त समजावा यासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून शंभर …

The post नाशिक वनपरिक्षेत्रासाठी 'जाणता वाघोबा' उपक्रमातून १०० बिबट्यादूत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत