नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी “एनपीएस हटाव सप्ताह” राबविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून “एनपीएस हटाव सप्ताह” संपूर्ण महाराष्ट्रातून राबविण्यात येत आहे. सोमवार दि. २१ ते २५ तारखेपर्यंत हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून यामध्ये सर्व एनपीएस धारक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातून या सप्ताहास सुरुवात …

The post नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी "एनपीएस हटाव सप्ताह" राबविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी “एनपीएस हटाव सप्ताह” राबविणार

अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मुलुख मैदान तोफ आणि पक्षप्रमुखांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला जाऊन नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभीष्ठचिंतन केले. यावेळी 40 आमदारांनी गद्दारी करून पक्ष सोडला तरी नाशकात मात्र त्याची विशेष झळ बसू न दिल्याबद्दल राऊत यांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे तोंडभरून …

The post अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक appeared first on पुढारी.

Continue Reading अभीष्टचिंतनदिनी नाशिकच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे खा. राऊत यांच्याकडून कौतुक